06 August 2020

News Flash

‘ते’ पुस्तक वाचून सुचली गाण्यांना रोस्ट करण्याची कल्पना; पाहा संजय मोनेंचे धमाल किस्से

गाण्यांना रोस्ट करण्याची कल्पना कशी सुचली?

किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्वत:च्या लिखाणातील काही गंमतीशीर किस्से सांगितले. संजय मोने एक उत्तम विनोदी लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या गाण्यांचे विनोदी अंगाने निरुपण केले आहे. गाण्यांना रोस्ट करण्याची ही कल्पना त्यांना सुचली तरी कशी? त्यांचा हा नवा प्रयोग त्यांनी कुठल्या गाण्यापासून सुरु केला होता? खाली दिलेल्या व्हिडीओवर क्लिक करा आणि पाहा ते गंमतीशीर किस्से…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 5:06 pm

Web Title: sanjay mone roasting popular songs mppg 94
Next Stories
1 ‘सर तुमचा आम्ही आदर करतो, पण सोनाक्षी…’, ट्रोलर्सची अजयला विनंती
2 ६५ वर्षांच्या कलाकारांना शूटिंग करण्यास मनाई; सरकारविरोधात जॅकी श्रॉफ यांनी उठवला आवाज
3 करीनाने प्रियांकाला दिल्या ‘बर्थ डे’ च्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटो
Just Now!
X