किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या आयुष्यातील काही गंमतीशीर किस्से सांगितले. लोकसत्ता डिजिटल अड्डावर त्यांनी फटाक्यांच्या आवाजावर जेवणाऱ्या एका कुत्र्याचा किस्सा सांगितला. या कुत्र्याचं एकदा आपल्या मालकिणीसोबत भांडण होतं. या भांडणामुळे तो नैराश्यामध्ये जातो. त्यानंतर काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडीओ…