14 August 2020

News Flash

पु. ल. देशपांडेंचं नाटक ते ब्रह्मदेशाचा राजा; पाहा संजय मोनेंच्या नावाचा धम्माल किस्सा

संजय मोनेंनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'वर सांगितले धम्माल किस्से

किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या नावाचा गंमतीशीर किस्सा सांगितला. जन्म पत्रिकेप्रमाणे त्यांच नाव ‘द’ किंवा ‘थ’ या अद्याक्षरांवरुन ठेवण्यात येणार होतं. परंतु तसं झालं असतं तर काय गंमती जंमती घडल्या असत्या हे संजय मोनेंनी या मुलाखतीत सांगितलं. तसंच भविष्यकाळात होणारा गोंधळ टाळण्यासाठी त्यांचं नाव ‘संजय’ असं ठेवण्यात आलं. पण या नावाचा आणि पु. ल. देशपांडे यांच्या नाटकाचा काय किस्सा होता? पाहा काय म्हणाले संजय मोने….

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 4:42 pm

Web Title: sanjay mone sharing interesting story behind his name mppg 94
Next Stories
1 “सुशांतच्या मृत्यूसाठी बॉलिवूडला दोष देणं थांबवा”; रवीना टंडनने टीकाकारांना दिलं प्रत्युत्तर
2 Video : अशोक पत्की सांगतात, ‘मुखड्याचा कवी म्हणजे काय?’
3 ‘सुशांत गेल्यानंतर ती…’;आरती सिंगने सांगितली अंकिताची अवस्था
Just Now!
X