12 July 2020

News Flash

शाहरुख झाला बोथा आणि हॉगचा चाहता

'कोलकता नाईट रायडर्स' संघातील ब्रॅड हॉग आणि जोहान बोथासारख्या वयानी मोठ्या असलेल्या खेळाडूंना खेळताना पाहून आपल्याला अधिक तरुण झाल्यासारखे वाटते...

| May 5, 2015 06:33 am

‘कोलकता नाईट रायडर्स’ संघातील ब्रॅड हॉग आणि जोहान बोथासारख्या वयानी मोठ्या असलेल्या खेळाडूंना खेळताना पाहून आपल्याला अधिक तरुण झाल्यासारखे वाटते, अशी भावना ‘कोलकता नाईट रायडर्स’ संघाचा सहमालक आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने व्यक्त केली. “केकेआर मी तुमच्यावर प्रेम करतो. आपण एका शानदार संघाचा हिस्सा आहोत… हॉग आणि बोथासारख्या खेळाडूंना पाहून मी स्व:तला अधिक तरूण समजायला लागलो आहे”, असे टि्वट शाहरुखने पोस्ट केले आहे. ईडन गार्डन मैदानावर झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यानंतर शाहरुखने आपला हा आनंद व्यक्त केला. या सामन्यात त्याच्या संघाने ‘सनरायजर्स हैदराबाद’चा ३५ धावांनी पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2015 6:33 am

Web Title: shah rukh khan feels younger courtesy messrs hogg and botha
टॅग Ipl,Kkr
Next Stories
1 गुरू ठाकूर नव्या ‘गणवेशा’त
2 अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात मराठी नाटय़, संगीत, कला महोत्सवाची मेजवानी
3 ‘द ब्लॅक शीप’ची गुंज ‘कान’ महोत्सवात
Just Now!
X