01 June 2020

News Flash

Video: पैशांसाठी कायपण! शाहरुख-रणबीरचा पोल डान्स

बॉलिवूड अभिनेते पैशांसाठी पोस डान्सही करतात?

अभिनेता शाहरुख खानला बॉलिवूड सिनेसृष्टीतील परिपूर्ण आभिनेता असे म्हटले जाते. रोमान्स, विनोद, अॅक्शन, ड्रामा अशा विविध प्रकारच्या भूमिका शाहरुखने आपल्या चित्रपटांमधून साकारल्या आहेत. असा हा बॉलिवूडचा बादशाह सध्या त्याच्या पोल डान्समुळे चर्चेत आहे. शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Follow For More :- @indiastalents Admin – @mayankyadavvv Admin – @mayankyadavvv Follow Now @indiastalents Follow @indiastalents For Amazing Post Scroll Down And Enjoy ————————————- Wanna Get Fame Dm Me Now For Featuring . DM us your video or video links for approval. ——————————— Page Managed by @mayankyadavvv Follow @indiastalents for more #Indiastalents #Music #Guitarist #indiassinger #TheVoiceIndia2019 #likeforlike #mayankyadavvv #risingstar #artist #danceplus #igdaily #dilhaihindustani #cokestudio #studio #saregamapalilchamps #followforfollow #mtvunpluggeds8 #dancedeewane #superdancer #danceismylife #danceshow #tiktok #indiatiktok #vigovideo #acting #dancing #singing ——————————————– TURN POST NOTIFICATION —- No copyright infringement intended – DM for Credit / Removal . s ʜ ᴀ ʀ ᴇ “”

A post shared by IndiasTalents (@indiastalents) on

या व्हिडिओमध्ये रणवीर आणि शाहरुख एका अनोख्या शैलीत कतरिना कैफच्या ‘जरा जरा टच मी टच मी टच मी’ या गाण्यावर स्त्रियांच्या पोशाखात पोल डान्स करताना दिसत आहेत. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात शाहरुख आणि रणबीरने हे अजब नृत्य प्रदर्शन केले होते. त्यांच्या चित्रविचित्र नृत्याला सेलिब्रिटी हसून दाद देत आहेत. खरं तर हा व्हिडीओ जूना आहे, परंतु अक्षय कुमारच्या बाला डान्स चॅलेंजमुळे पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत २८ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या मजेदार प्रतिक्रीया दिल्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2019 1:24 pm

Web Title: shah rukh khan ranbir kapoor filmfare awards mppg 94
Next Stories
1 रिचा चड्ढाला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना
2 काम्याच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
3 Bala Challenge Video: सोशल मीडियावर ‘बाला चॅलेंज’चा धुमाकूळ
Just Now!
X