12 July 2020

News Flash

शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई

या फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समिषा असं ठेवलं आहे. खरं तर १५ फेब्रुवारीलाच शिल्पाने मुलीला जन्म दिला होता. परंतु तिने सहा दिवसांनंतर ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

शिल्पाने इन्स्टाग्रानवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी दिली. या फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे. “ओम श्री गणेशाय नमः। आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रुपाने मिळाले आहे.” अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर शिल्पाने केली आहे.

 

View this post on Instagram

 

|| Om Shri Ganeshaya Namah || Our prayers have been answered with a miracle… With gratitude in our hearts, we are thrilled to announce the arrival of our little Angel, Born: February 15, 2020 Junior SSK in the house ‘Sa’ in Sanskrit is “to have”, and ‘Misha’ in Russian stands for “someone like God”. You personify this name – our Goddess Laxmi, and complete our family. ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ ⠀⠀⠀⠀⠀⠀ ~ Please bestow our angel with all your love and blessings ~ Ecstatic parents: Raj and Shilpa Shetty Kundra Overjoyed brother: Viaan-Raj Kundra . . . . . . . . . #SamishaShettyKundra #gratitude #blessed #MahaShivratri #daughter #family #love

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty) on

हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी शिल्पावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरं तर शिल्पा दुसऱ्यांदा आई झाली आहे. २०१२ साली तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. तिच्या पहिल्या मुलाचं नाव विहान असं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:20 pm

Web Title: shilpa shetty kundra and raj kundra welcome baby girl mppg 94
Next Stories
1 ‘ब्रेकअप के बाद’ १३ वर्षांनी करिना म्हणते, “शाहिद आणि माझ्यात…”
2 वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर स्वरा भास्कर म्हणाली…
3 कियाराचा टॉपलेस फोटो वादाच्या भोवऱ्यात; डब्बू रत्नानीवर संकल्पना चोरीचा आरोप
Just Now!
X