27 September 2020

News Flash

श्रद्धा कपूर स्टंट्स करते तेव्हा..

मुंबईतील एका ३४ मजली पंचतारांकीत हॉटेलवर चढण्याचा थरारक स्टंट श्रद्धाने 'बाघी' या चित्रपटासाठी चित्रीत केला

चित्रीकरणादरम्यानचे काही क्षण श्रद्धाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवटवर शेअर केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘बाघी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटासाठी काही थरारक स्टंट्स चित्रीत करतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करून श्रद्धाने आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकीत करून सोडले आहे. मुंबईतील एका ३४ मजली पंचतारांकीत हॉटेलवर चढण्याचा थरारक स्टंट श्रद्धाने ‘बाघी’ या चित्रपटासाठी चित्रीत केला आहे. चित्रीकरणादरम्यानचे काही क्षण श्रद्धाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंवटवर शेअर केले आहेत. तसेच एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

 

That’s ME! Just hanging off a building 😆#Bandaloop #Lakme #SoWeightless @lakmeindia

A photo posted by Shraddha Kapoor (@shraddhakapoor) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:10 am

Web Title: shraddha kapoor does dangerous stunts shares pics
Next Stories
1 ‘मस्तीजादे’च्या चित्रीकरणात आक्षेपार्ह असं काहीच नाही- सनी लिओनी
2 स्वप्नील-सचितची ‘फ्रेण्डशीप’
3 ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य
Just Now!
X