News Flash

Video : वयाच्या २७व्या वर्षी बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पोहोचलेल्या दिग्दर्शकाचा प्रवास

पाहा व्हिडीओ...

कलाविश्वातील मानाच्या अशा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अक्षय इंडीकर या मराठमोळ्या दिग्दर्शकाचा ‘स्थलपुराण’ हा चित्रपट झळकला होता. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहोचण्यापर्यंतचा अक्षयचा हा प्रवास काही सोपा नव्हता. नुकतीच अक्षयने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्या खडतर प्रवासा विषयी सांगितले आहे.

अक्षयने या मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा सोलापूर ते बर्लिन हा प्रवास कसा होता, भारतीय चित्रपट आणि परदेशातील चित्रपट यातील फरक अशा अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 4:53 pm

Web Title: solapur to barlin film festival director akshay indikar journey avb 95
Next Stories
1 भालेराव कुटुंब येतंय तुमच्या भेटीला
2 श्री गुरुदेव दत्त साकारल्यानंतर आता मंदार जाधव दिसणार नव्या रुपात
3 ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अमेरिकेतील डॉक्टर करतोय रुग्णांची सेवा; अवधूत गुप्तेने केलं कौतुक
Just Now!
X