News Flash

Video: ‘ओ शेठ’ या गाण्याने सोशल मीडियावर केला आहे कल्ला…जाणून घ्या गाण्यामागची गोष्ट

हे गाणं कसं तयार झालं त्यामागील संकल्पना काय आहे?

oh shet, oh shet viral song, story behind oh shet viral song,

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘ओ शेठ’ हे गाणं धुमाकूळ घालताना दिसत आहे. जिकडे पाहावं तिकडे सर्वांचं स्टेटस, रिल्स आणि इतर ठिकाणी ‘ओ शेठ’ हे गाणं ऐकायला मिळतंय. पण यासोबतच सोशल मीडियावर या गाण्याचा थेट संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींशी देखील जोडला जातोय. मात्र या गाण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी खरंच काही संबंध आहे का? हे गाणं कसं तयार झालं? त्यामागील संकल्पना काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं निर्मात्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली आहेत…

अशा अनेक मुलाखती पाहण्यासाठी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चे यूट्यूब चॅनेल ‘Loksatta Live’ला नक्की भेट द्या..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 4:38 pm

Web Title: story behind oh shet viral song avb 95
Next Stories
1 सिनेमा चालले नाहीत तर मी पार्ट्यांमध्ये गाणं गायचं आणि डान्स करायचं ठरवलं होतं”; आयुष्यमान खुरानाचा खुलासा
2 ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी एकेकाळी होती रणबीरची गर्लफ्रेंड
3 ‘तुझं सिंदूर कुठे आहे…?’ फॅन्सने केला दिशा परमारला सवाल
Just Now!
X