News Flash

‘हो, आणखी मोठी…’, सुहाना खानच्या फोटोवर अमिताभ बच्चन यांच्या नातीने केली कमेंट

जाणून घ्या काय म्हणाली नव्या...

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सुहानाचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. नुकताच सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत आहे आणि तिच्या या फोटोवर अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने कमेंट केली आहे.

सुहानाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘मी आता मोठी झाले आहे. नाही का?’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाचा हा फोटो चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

सुहानाच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली ‘हो, आणखी मोठी होऊ नकोस’ असे म्हटले आहे. त्यावर सुहानाने हसण्याचा इमोजी वापरत ओके असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर सुहानाच्या या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 12:59 pm

Web Title: suhana khan shared stunning pictures navya naveli nanda avb 95
Next Stories
1 शेतकरी महिलांनी बनवलेल्या घरगुती फराळाने अभिजीत खांडकेकरने साजरी केली दिवाळी
2 Video : मुलीवरचा राग निवळला; शहनाज गिलच्या वडिलांची माघार
3 Video : लग्नासाठी सलमानने जुही चावलाच्या वडिलांकडे मागितला होता हात, पण..
Just Now!
X