पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आलेली अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्टची नेहमीच चर्चा होते. अभिनयापेक्षा हॉट, बोल्ड फोटोजसाठी ओळखली जाणारी सनी सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत असतानाही सनी सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिथून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते. अलीकडेच तिने तिचे रेड ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सनीने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोची कॅप्शन चांगलीच चर्चेत आहे. सनीसोबत फोटोमध्ये दिसणारा हा तरुण तिचा नवरा डॅनियल वेबर आहे. ते दोघे एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. सनीने या फोटोला जे कॅप्शन दिलेय, त्यात तिने स्वत:ला लकी सुद्धा म्हटले आहे.

IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक
watch jugaad viral video
बजाजवाल्यांनी कधी विचारही केला नसेल की स्कुटरचा असा होईल उपयोग, जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

आणखी वाचा- मेकअप खराब होऊन नये म्हणून सनी लिओनी वापरते ‘हा’ खास मास्क

सनी लिओनी आणि डॅनियल वेबर यांच्या लग्नाला ११ एप्रिलला नऊ वर्ष पूर्ण झाली. २०११ मध्ये सनीने शिख पद्धतीने डॅनियलशी लग्न केले होते. सनीच्या आतापर्यंतच्या प्रवासात डॅनियलने तिला खंबीरपणे साथ दिली आहे. सनीने एक मुलगी दत्तक घेतली असून निशा असं तिचं नाव ठेवलं आहे.