06 July 2020

News Flash

एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा- सनी लिओनी

'एक पहेली लीलाट या चित्रपटात प्रेक्षकांना एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा झाल्याचे पहायला मिळेल, असे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले.

| April 1, 2015 03:25 am

‘एक पहेली लीलाट या चित्रपटात प्रेक्षकांना एक अभिनेत्री आणि नर्तकी म्हणून माझ्यात सुधारणा झाल्याचे पहायला मिळेल, असे बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीने सांगितले. ‘जिस्म-२’, ‘रागिनी एमएमएस-२’, ‘हेटस्टोरी-२’ अशा चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये बस्तान बसवल्यानंतर सनी लिओनी आता एक ‘पहेली लीला’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना माझ्या अभिनयात आणि नृत्यकौशल्यात अनेक सुधारणा झाल्याचे दिसून येईल, असे सनीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. या चित्रपटादरम्यान, मला अभिनय आणि नृत्याबाबत खूप काही शिकायला मिळाल्याचेही तिने म्हटले. या चित्रपटासाठी सनी लिओनीने मारवाडी भाषाही शिकून घेतली होती. सनी लिओनीच्या मादक आणि बिनधास्त अदांमुळे सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘एक पहेली लीला’ येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2015 3:25 am

Web Title: sunny leone says she is grown as actor dancer
Next Stories
1 ‘कटय़ार’ आता मोठय़ा पडद्यावर!
2 हिंदी चित्रपटांनी विनोदी अभिनेत्यांना बाजूला सारले – सुरेश मेनन
3 माझे लैंगिक शोषण झाले होते; सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा गौप्यस्फोट
Just Now!
X