पॉर्नच्या दुनियेतून बॉलीवूड चित्रपटसृष्टीकडे वळलेल्या सनी लिओनीने एका पत्रकाराच्या श्रीमुखात  भडकावल्याचा प्रकार घडला आहे. होळीच्या कार्यक्रमासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आलेल्या सनीला एका पत्रकाराने रात्रीच्या कार्यक्रमासाठी किती रुपये घेते ?’ असा विचित्र प्रश्न विचारला. यावर भडकलेल्या सनीने त्या पत्रकाराच्या श्रीमुखात हाणली.
सूरतमध्ये कार्यक्रमासाठी हजर झालेली सनी एका हॉटेलमध्ये उतरली होती. दरम्यान, हॉटेलच्या लॉबीमधून निघालेल्या सनी लिओनीला एका पत्रकाराने अडवले आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. ” तू पूर्वी पॉर्न स्टार होतीस आता फिल्म स्टार आहेस. सध्या तू रात्रीच्या कार्यक्रमासाठी किती पैसे घेतेस ?”  हा प्रश्न ऐकल्यानंतर भडकलेल्या सनीने क्षणाचाही विलंब न करता पत्रकाराच्या कानशिलात लगावली. सनीचा हा अवतार पाहून उपस्थित बघे, संयोजक आणि हॉटेल स्टाफ अवाक झाला. रागाच्या भरातच सनी हॉटेलच्या रुममध्ये निघून गेली. यापुढे गुजरातमध्ये येण्याआधी शंभरवेळा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया सनीचा पती डॅनिय वेबर याने दिली आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद