02 March 2021

News Flash

अरेच्चा… हे काय! सनी लिओनीचा चक्क रिक्षातून प्रवास; व्हिडीओ झाला व्हायरल

पाहा व्हिडीओ..

(Photo Credit- viral bhayani Video)

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनी ही कायमच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो चर्चेत असतात. आता सनीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सनी रिक्षामधून प्रवास करताना दिसत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सनी लिओनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी एका रिक्षामधून उतरताना दिसत आहे. ती रिक्षामधून उतरताच फोटोग्राफर तिचे फोटो काढताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर सनीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा : ‘हो आली रे आली.. मराठी मुलगी आली’, सनी लिओनीने शेअर केला व्हिडीओ

लवकरच सनी ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्यावर डान्स करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटात सनीसोबत अभिनेता अर्जुन रामपाल, दिगांगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक दिसणार असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 8:07 pm

Web Title: sunny leone was seen travelling in the auto video went viral avb 95
Next Stories
1 तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल
2 मलायकाचा हॉट फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…
3 ‘मर्डर-२’मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, पती आहे कॉमेडियन
Just Now!
X