News Flash

मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय तापसी पन्नू, शेअर केला स्विमिंग सूटमधला फोटो

पाहा फोटो...

‘थप्पड़’, ‘बदला’ आणि ‘पिंक’ या चित्रपटांमधील अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. सध्या तापसी लाइट, कॅमेरा, अॅक्शनपासून लांब असून मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

नुकताच तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ‘जेव्हा डोक्यात एकाच वेळी दोन विचार येतात’ असे तिने कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोला २ लाख पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. शेअर केल्या फोटोमध्ये तापसीने बिकिनी परिधान केली आहे. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.

तापसी ही बॉलिवूडमधील बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती नेहमी सामाजिक विषयांवर तिचे मत मांडतना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने गैरवर्तनाचे आरोप करताच अनुरागला पाठिंबा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:13 pm

Web Title: taapsee pannu is a vision in an electric bikini avb 95
Next Stories
1 ‘कारभारी लयभारी’! निखिल चव्हाणची नवी मालिका लवकरच
2 “त्या पीडित तरुणीला न्याय द्या”; हाथरस प्रकरणी स्वरा भास्करचा प्रियंका गांधी यांना पाठिंबा
3 ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर होणार लोकसंगीताचा जागर
Just Now!
X