छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, बबिता, पोपटलाल, आत्माराम भिडे, अय्यर ही सर्वे पात्रे कायम चर्चेत असतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. प्रेक्षकांना खासकरुन बबिता आणि जेठालाल यांच्यामधील संवाद आवडतात. सध्या सोशल मीडियावर बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताचे काही फोटो व्हायरल झाले असून चर्चेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये बबिताने बिकिनी परिधान केली आहे. तिचे हे फोटो जुने असले तरी सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. या फोटोमध्ये मुनमुनने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली असून ती अतिशय हॉट दिसत आहे.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
True and pure love
आयुष्यात फक्त असं प्रेम मिळाले पाहिजे! आजोबांना घास भरवणाऱ्या आजींचा व्हिडीओ बघाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Munmun Dutta (@munmundutta) on

 

View this post on Instagram

 

Throwback

A post shared by Munmun Dutta (@munmundutta) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो मुनमुनच्या एका इन्स्टाग्राम फॅन पेजने शेअर केले आहेत. मुनमुनचे हे जुने फोटो आता पुन्हा एका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट आणि लाईकचा वर्षाव केला आहे.