News Flash

गजेंद्र चौहान- असरानींची लाल किल्ल्यावर ‘रामलीला’

चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकारांनी या प्रयोगाच्यावेळी विविध भूमिका साकारल्या.

main5
दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या रामलीला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकारांनी या प्रयोगाच्यावेळी विविध भूमिका साकारल्या. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)

Artists performing in Ramlila organized by Lav-Kush committee at Red Fort. Express Photo by Tehreem Fatima. याठिकाणी १९८७ मध्ये रामलीला सादर करण्यास सुरूवात झाली.  (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा) Asrani performing in Ramlila as Narada Muni organized by Lav-Kush committee at Red Fort. Express Photo by Tehreem Fatima. प्रसिद्ध चित्रपट अभिनेते असरानी यांनी साकारलेला नारद लाल किल्ल्यावरील रामलीला प्रयोगाचे आणखी आकर्षण ठरला. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा) Gajendra Chauhan performing in Ramlila as Shiv organized by Lav-Kush committee at Red Fort. Express Photo by Tehreem Fatima. एफटीआयआयच्या अध्यक्षपदावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गजेंद्र चौहान यावेळी शंकराच्या भूमिकेत पहायला मिळाले. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)

 

Gajendra Chauhan performing in Ramlila as Shiv organized by Lav-Kush committee at Red Fort. Express Photo by Tehreem Fatima. सुप्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्रींनी या प्रयोगात पार्वतीची भूमिका साकारली. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 2:56 pm

Web Title: the first day of ramlila at redfort set the cash registers ringing as people queued up to watch their favourite bollywood and tv stars
Next Stories
1 ‘बोल्ड प्रोमो’चा संसर्ग मालिकांनाही
2 महिलांसाठी अधिक सुरक्षितता हवी
3 माझ्या शाहिदचा ‘शानदार’ सुपरहिट ठरेल- मीरा
Just Now!
X