News Flash

Video : प्रशांत दामलेंच्या सहीशिवाय सुरू होत नाही संकर्षणचं नवीन वर्ष

यामागे एक खास कारण आहे. जाणून घ्या काय आहे ते कारण...

प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि प्रशांत दामले निर्मित ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक रंगभूमीवर आलं. या नाटकात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि अभिनेत्री भक्ती देसाई मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकानिमित्त प्रशांत दामलेंसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हे संकर्षणने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नवीन वर्ष सुरू होताच संकर्षण त्याच्या डायरीच्या पहिल्या पानावर प्रशांत दामलेंची सही घेतो. यामागे एक खास कारणसुद्धा आहे. जाणून घ्या काय आहे ते कारण…

पाहा व्हिडीओ :

लॉकडाउननंतर संकर्षणचे हे नाटक पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 10:03 am

Web Title: this is why sankarshan karhade takes prashant damle sign on year book ssv 92
Next Stories
1 Coronavirus : PVR चा महत्त्वपूर्ण निर्णय; लॉकडाउननंतर चित्रपटगृहांमध्ये करणार ‘हे’ बदल
2 Coronavirus : अखेर कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह
3 दिव्या भारतीमुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळाला स्टारडम
Just Now!
X