21 October 2020

News Flash

श्रीलंकेत टायगरला सापडली नव्या वर्षाची ‘दिशा’

नयनरम्य समुद्रकिनारी टायगरचा बोल्ड अंदाज

टायगर श्रॉफ, दिशा पटानी

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांचा व्हेकेशन मोड ऑन झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या दोघांनी श्रीलंका हे ठिकाण निवडलं असून नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावरील त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

दिशाचा बिकीनीतील फोटो असो किंवा टायगरचा शर्टलेस, दोघांचाही बोल्ड आणि हॉट अंदाज अनेकांचे लक्ष वेधत आहे. सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटतानाचा एक व्हिडिओदेखील दिशाने पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

Son of a 🏖

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

View this post on Instagram

Happy new year everyone❤️❤️❤️

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

View this post on Instagram

☀️😊

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

PHOTO : नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘विरूष्का’चा सेल्फी मूड

आपल्या रिलेशनशिपबद्दल दोघांनी जरी उघडपणे कधीच वाच्यता केली नसली तरी अनेकदा या दोघांना एकत्र हँगआऊट करताना पाहिलं गेलं आहे. आगामी ‘बाघी २’ चित्रपटात दिशा- टायगर एकत्र झळकणार आहेत. यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आता प्रेक्षकांना किती आवडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या चित्रपटात मनोज वाजपेयी, प्रतीक बब्बर आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 7:45 pm

Web Title: tiger shroff and disha patani give holiday goals from the beaches of sri lanka
Next Stories
1 PHOTO : चाहत्यांच्या मनावर पुन्हा राज्य करण्यास प्रभास सज्ज
2 PHOTO : नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘विरूष्का’चा सेल्फी मूड
3 PHOTO : नव्या वर्षात सईचा बोल्ड अंदाज
Just Now!
X