16 December 2017

News Flash

TOP 10 NEWS : अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्तीला विद्याने घडवली होती अद्दल, मनोरंजन क्षेत्रातील १० ठळक घडामोडी

पॅंटची चेन उघडली आणि त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.

मुंबई | Updated: October 5, 2017 10:33 AM

मनोरंजन क्षेत्रातील १० ठळक घडामोडी

सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरणात वावरता यावं यासाठी बरेचजण प्रयत्नशील आहेत. पण, तरीही या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. अभिनेत्री विद्या बालनलाही अशाच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

‘नो फिल्टर नेहा’ या ऑडिओ चॅटमध्ये विद्या म्हणाली की, ‘मी मुंबईतील झेवियर्स महाविद्यालयात शिकत होते. एक दिवस मी मैत्रिणींसोबत जात होते. त्यावेळी आम्ही सर्वजणी ट्रेनने प्रवास करायचो. त्याचवेळी मी पाहिलं की आमच्या महिला डब्ब्यात एक मुलगा चढला. तो अगदी आमच्या समोर येऊन बसला. तेव्हा मी त्याला म्हटलं की, ‘हा महिलांसाठी आरक्षित डब्बा आहे’. तर, ‘ठिक आहे मी पुढच्या स्थानकावर उतरेन’ असं तो म्हणाला. पुढचं स्थानक आलं तेव्हा तो उठून दारापाशी गेला. पण ट्रेनमधून उतरला नाही. त्यानंतर तो पुन्हा खिडकीजवळ येऊन बसला. पॅंटची चेन उघडली आणि त्याने हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली.’, याच प्रसंगावेळी पुढे काय घडलं ते खालील लिंकवर वाचा.

… त्याने आम्हाला पाहताच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली- विद्या बालन

डिसेंबरमध्ये प्रभास-अनुष्काचा साखरपुडा?

रितेश अमेयवर का रागावला?

धोनीच्या लाडक्या झिवाबद्दल काय म्हणाले अनुपम खेर?

गुरुनाथच्या ‘राधिका’ला ओळखलं का?

शाहरूखला नाराज करणारं विद्या बालनचं हे वक्तव्य

हृतिक-कंगनाच्या वादात रणबीरची एण्ट्री?

‘धूम’ मधील डॅशिंग ‘अली’ आठवतोय? आता तो ओळखूही येत नाही

तथ्यहीन आरोपांवर आमचा विश्वास नाही- राकेश रोशन

दुसऱ्यांदा आई व्हायला उर्वशी शर्मा सज्ज

First Published on October 5, 2017 10:30 am

Web Title: too 10 news vidya balans mumbai local experience and bollywood marathi gossip news