02 March 2021

News Flash

Top 10 : ‘बिग बॉस’च्या घरातील वादापासून १५ वर्षांनंतर परतलेल्या मुन्नाभाईपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

चला तर मग जाणून घेऊया 'संजू'च्या या नव्या रुपाविषयी आणि बी- टाऊनमधील इतर चर्चांविषयी...

टॉप १०, top 10

वादग्रस्त टेलिव्हिजन कार्यक्रमांच्या यादीत सध्याच्या घडीला अग्रस्थानी आहे तो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग हा दिवसागणिक अधिकाधिकच रंजक होत असून, त्यातील टास्क प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधत आहे. अशा या बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेलं ‘द ग्रेट डिक्टेटर’ हे कार्य सर्वाधिक वादग्रस्त ठरलं. ज्यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहे. त्यामुळे आता या घरात कोणत्या नव्या वादाला वाचा फुटणार हे पाहण्यासाठीच अनेकांना उत्सुकता लागली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या या चर्चांशिवाय आज कलाविश्वात ‘संजू’ही नव्या रुपात पाहायला मिळाला. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या या नव्या रुपाविषयी आणि बी- टाऊनमधील इतर चर्चांविषयी…

Sanju : पंधरा वर्षांनंतर रणबीरच्या रुपात परत आलाय मुन्नाभाई

चित्रपट, रणबीर आणि परफ्यूम… जाणून घ्या काय आहे हे समीकरण

Photos : ‘शक्ती’ फेम रुबिना दिलैकचा शानदार विवाहसोहळा

हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ‘ही’ वेब सीरिजही वादात अडकणार?

होणाऱ्या सासूला भेटण्यासाठी निक प्रियांकासोबत भारतात

प्रेमात असताना पाणीसुद्धा गोड लागतं- रणबीर कपूर

टेलिव्हिजनचा ‘महादेव’ बॉलिवूडच्या वाटेवर

वर्षांतून २१ दिवस अभिनय आणि क्रिकेटपासून विरुष्का राहणार लांब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2018 7:13 pm

Web Title: top 10 bollywood news bigg boss marathi sanju movie ranbir kapoor alia bhatt
Next Stories
1 बॉक्स ऑफिसला आजही माधुरीच्या ‘बकेट लिस्ट’ची मोहिनी…
2 VIDEO : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त… म्हणत ‘पुष्पक विमान’ प्रेक्षकांच्या भेटीला
3 टेलिव्हिजनचा ‘महादेव’ बॉलिवूडच्या वाटेवर
Just Now!
X