News Flash

TOP 10: जावेद अख्तर यांच्या संतप्त ट्विटपासून संजय दत्तच्या आयुष्यातील ‘त्या’ प्रसंगापर्यंत

.... हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक असल्याचं मत मांडत त्यांनी संताप व्यक्त केला.

top 10, टॉप १०

बकरी ईदला गायींची हत्या करणार असं वक्तव्य करणाऱ्या मौलानाला तात्काळ अटक करा अशी मागणी बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी केली आहे. हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आणि संतापजनक असल्याचं मत मांडत त्यांनी संताप व्यक्त केला. मौलाना तनवीर पीरा हाशीम यांनी बकरी ईदला गायींची हत्या केली जाईल असं वक्तव्य केलं होतं. धक्कादायक म्हणजे यावेळी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री शिवानंद पाटील उपस्थित होते. उत्तर कर्नाटकात रमझान प्रार्थनेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

जावेद अख्तर सध्या कलाविश्वात बरेच चर्चेत आले आहेत. पण, त्यासोबतच इतरही बऱ्याच विषयांना बी- टाऊनमध्ये हवा मिळत आहे. त्यातीलच एक विषय म्हणजे संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील काही किस्से. काय आहेत हे किस्से आणि कला वर्तुळात रंगणाऱ्या चर्चा, चला एकदा नजर टाकूया….

..म्हणून उपचार सोडून भारतात परतली होती ऋचा शर्मा

रंगमंचावर नव्याने भेटीला येतोय ‘मामला चोरीचा’

बाळासाहेबांच्या भूमिकेच्या विचाराने कित्येक रात्र झोपत नाही- नवाजुद्दीन

‘या’ प्रश्नाच्या उत्तराने अनुकृतीला मिळवून दिला ‘मिस इंडिया २०१८’चा किताब

लवकरच येणार ‘३ इडियट’चा सिक्वल !

आईच्या निधनानंतर ‘धडक’नेच मला वाचवलं- जान्हवी कपूर

टीना मुनीममुळे ऋषी कपूर यांना बेदम मारणार होते गुलशन ग्रोवर- संजय दत्त

‘संजू’च्या भूमिकेसाठी रणबीर नव्हे तर रणवीरला होती पसंती, कारण..

Dhadak Movie : ‘धडक है ना…’च्या निमित्ताने अजय गोगावलेच्या आवाजात पुन्हा ‘सैराट’ प्रेमाची जादू

…म्हणून ऋषि कपूर यांनी संजय दत्तला फटकारले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 7:37 pm

Web Title: top 10 bollywood news gossip javed akhtar tweet femina miss india 2018 sanjay dutt sanju movie
Next Stories
1 बकरी ईदला गायींची हत्या करणार म्हणणाऱ्या त्या मौलानाला अटक करा, जावेद अख्तर संतापले
2 ‘गदर : एक प्रेम कथा’ मधील ‘तो’ चिमुकला आठवतोय का?
3 ..म्हणून उपचार सोडून भारतात परतली होती ऋचा शर्मा
Just Now!
X