20 September 2018

News Flash

Top 10 News: आमिर खानच्या वाढदिवसापासून ते प्रिया वारियरपर्यंत

जाणून घ्या साऱ्या गोष्टी एका क्लिकवर

चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांचं नाव घेताच त्यांची संपूर्ण कारकीर्द आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अशा कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता आमिर खान. ‘रंगीला’, ‘परफेक्शनिस्ट’ ते ‘हानिकारक बापू’ अशा वेगवेगळ्या रुपांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या अभिनेत्याची बात काही औरच. आजवर त्याने साकारलेल्या विविध भूमिका आणि वागण्याबोलण्याच्या त्याच्या अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच राज्य केलं आहे.

HOT DEALS
  • Apple iPhone 7 Plus 32 GB Black
    ₹ 59000 MRP ₹ 59000 -0%
  • I Kall Black 4G K3 with Waterproof Bluetooth Speaker 8GB
    ₹ 4099 MRP ₹ 5999 -32%

‘परफेक्शनिस्ट’ आमिरविषयी या १० गोष्टी माहितीयेत का?

‘इसी बहाने अपनों का पता तो चला’ अमिताभ बच्चन यांचे भावनिक ट्विट

Panipat : ‘पानिपत’चा थरार रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज

अभिनेता नरेंद्र झा यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

‘त्या’ अपघाताबद्दल आदित्यने मागितली माफी

जया बच्चन यांनी सांगितलं बिग बींच्या आजारामागचं कारण

…अन् राधिकाने पायाला गुदगुल्या करणाऱ्याच्या कानशिलात लगावली

‘आता मी मुक्त राहिलो नाही, मला तुरूंगात असल्यासारखं वाटतंय’- रजनीकांत

प्रिया वारियरला बॉलिवूडची लॉटरी, ‘या’ अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर?

जाणून घ्या ‘तारक मेहता…’ फेम दयाबेनच्या मुलीचं नाव

First Published on March 14, 2018 9:22 pm

Web Title: top 10 entertainment news amitabh bachchan aamir khan disha vakhani radhika apte rajinikanth priya warrier