News Flash

Top 10 News: इरफान खानच्या ट्विटपासून ते राजेश- रेशमविरुद्धच्या तक्रारीपर्यंत

वाचा मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बातम्या फक्त एका क्लिकवर

आपल्या दर्जेदार अभिनयाच्या बळावर संपूर्ण चित्रपटसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता इरफान खान सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एका गंभीर आजाराशी झुंजणारा हा अभिनेता जवळपास दोन महिन्यांनतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

‘कारवाँ’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने इरफानने एक फोटो पोस्ट केला असून काही सुरेख ओळी त्या फोटोसोबत लिहिल्या आहेत. ”कोणत्याही गोष्टीच्या सुरुवातीच्या वेळी असणारी निरागसता विकत घेता येत नाही…दलकर आणि मिथिला या ‘कारवाँ’शी जोडले गेले आहेत… त्याबद्दल त्यांचे आभार. सध्या दोन ‘कारवाँ’ सुरु आहेत, एक म्हणजे मी आणि दुसरा म्हणजे चित्रपट”, असं तो या पोस्टमधून म्हणाला आहे.

बॉबी देओलचे झाले बारसे, सलमानने ठेवले ‘हे’ नाव!

Royal Wedding : …म्हणून मेगनच्या ब्राइड्समेटच्या यादीतून प्रियांकाला वगळलं?

‘कोण म्हणतं मेकअप करणाऱ्या महिला बुद्धिवान नसतात?’

‘या’ मराठी नाटकाच्या ७०० व्या प्रयोगाला असणार आमिर खान आणि नागराज मंजुळे यांची उपस्थिती

PHOTO : माधुरी- रेणुकाने जागवल्या ‘हम आपके है कौन’च्या आठवणी

Big Boss Marathi: राजेश- रेशमच्या प्रेमाला लागणार ब्रेक, नाशिकमध्ये तक्रार दाखल

आराध्याला ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे ऐश्वर्यावर शेलक्या शब्दांत टीका

‘या’ अभिनेत्रीची मराठी बिग बॉसमध्ये होणार वाईल्ड कार्ड एण्ट्री

…म्हणून फेसबुकवरही अमिताभ बच्चनच ‘शहेनशहा’

शरद पवारांनी आमिर खानला दिला ‘हा’ सल्ला

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:47 pm

Web Title: top 10 entertainment news big boss marathi salman khan irrfan khan aishwarya rai bachchan sharad pawar amitabh bachchan aamir khan nagraj manjule
Next Stories
1 ‘ब्लू प्लॅनेट २’ सिनेमाच्या प्रिमीयरला या कलाकारांची लावली हजेरी
2 रोमान्स आणि ड्रामासाठी हा विकेण्ड ठेवा राखून
3 मिशन इम्पॉसिबलः फॉलआउटचा ट्रेलर पाहिलात का?
Just Now!
X