12 December 2018

News Flash

TOP 10 NEWS: ‘RSS’वरील चित्रपटापासून बिग बींच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स, सर्वकाही एका क्लिकवर

मनोरंजन विश्वातील १० ठळक घडामोडी

TOP 10 NEWS: 'RSS'वरील चित्रपटापासून बिग बींच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स, सर्वकाही एका क्लिकवर

‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टमध्ये भाजप स्वतः पैसे गुंतवणार आहे. सिनेमात आरएसएसची स्थापना कशी झाली इथपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. भाजपने या सिनेमाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली असून सुमारे १०० कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट असणार आहे. आरएसएसवरील या चित्रपटाबरोबरच मनोरंजन विश्वात आणखी एका गोष्टीची चर्चा पाहायला मिळाली ती म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिग बींची प्रकृती अचानक बिघडली. जोधपूरमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. त्यांच्या तपासणीसाठी मुंबईहून डॉक्टरांची एक टीम जोधपूरला रवाना झाली होती. बिग बींच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स आणि इतर काही महत्त्वाच्या जाणून घेऊयात…

शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली

‘आरएसएस’वरील सिनेमासाठी भाजप देणार १०० कोटी रुपये

‘जान्हवीची श्रीदेवी यांच्याशी तुलना नकोच’

VIDEO : ती ‘शिकारी’ येतेय…

‘हा’ अभिनेता साकारणार पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांची भूमिका

ते आरोप तथ्यहीन, बोनी कपूर यांना सासरच्या मंडळींचाही पाठिंबा

भाऊ कदमने सुरू केलं स्ट्रगलर्सचं कॅन्टीन

इरफानच्या प्रकृतीविषयी सूजित म्हणतोय..

सुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर

…म्हणून अजय हनिमून अर्ध्यातच सोडून परतला होता

 

First Published on March 13, 2018 6:49 pm

Web Title: top 10 entertainment news bollywood gossip marathi movies