क्रिकेट सट्टाप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केलेल्या सोनू जालान यांच्या चौकशीतून दररोज नवनवीन नावे पुढे येत असतानाच आता अभिनेता अरबाज खानपाठोपाठ चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी सात वर्षांपूर्वी सट्टा खेळल्याचा दावा सोनूने केला आहे. मात्र हे जुने प्रकरण असल्याने त्याचे पुरावे पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या तरी कोणतीच कारवाई होणार नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनू जालान याने चौकशीमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणे खंडणीविरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी अरबाज खान याची चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले होते. त्यापाठोपाठ क्रिकेट सट्टा प्रकरणात चित्रपट निर्माता पराग संघवी आणि पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ समीर बुद्धा यांची नावे पुढे आली होती. या दोघांनाही पोलिसांनी समन्स बजावले होते.

मिसेस रणबीर कपूर होण्यासाठी तयार होती दीपिका, पण…

‘काला’च्या प्रदर्शनासाठी रजनीकांत यांची कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडे विनंती

हस्तमैथून आणि सेक्सच्या दृश्यांविषयी स्वरा भास्करची आई म्हणतेय…

गर्लफ्रेंडला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अरमान कोहली पसार?

…जेव्हा जान्हवी करायला लागली होती श्रीदेवीचा द्वेष

शिवाजी महाराजांच्या ‘फर्जंद’वर महाराष्ट्रातच अन्याय

आकाश अंबानीच्या साखरपुड्याच्या आमंत्रणाचं सुशांत सिंह कनेक्शन माहितीये का?

‘कटप्पा’ला आवडले नाही रजनीकांतचे राजकारण, दिले असे सडेतोड उत्तर

हार्दिक पांड्या ईशा गुप्ताला करतोय डेट?

‘संजू’मध्ये रणबीरला घेण्याची गरजच काय; सलमानचा टोला

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top 10 entertainment news satyaraj rajinikanth ranbir kapoor aliaa bhatt swara bhaskar salman khan
First published on: 06-06-2018 at 21:11 IST