कलावंतांनी ठोस राजकीय आणि सामाजिक भूमिका घ्यायलाच हवी, असा सूर ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम सोहळ्यात नाटय़कर्मीकडून उमटला. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांनी तसे स्पष्ट मत मांडले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पालेकर यांनी सर्व एकांकिकांनी सामाजिक प्रश्नाला हात घातला आणि निर्भीडपणे भूमिकाही घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. विचारशील दिग्दर्शक आणि या स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनीही, कलाकारांनी ठोस भूमिका घ्यायला हवी हे वास्तव मान्य करतानाच कलाकार विचाराने एकत्र आहेत पण कृती करताना ते बहुधा भवतालाला घाबरत असावेत. पण तरुण कलाकार मात्र कलाकृतीतून सडेतोडपणे आपली भूमिका मांडत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या स्पर्धेत पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सची ‘सॉरी परांजपे’ ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली.

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या चौथ्या पर्वाचा हा महाअंतिम सोहळा माटुंग्याच्या यशवंत नाटय़मंदिरात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सहभागी आठही एकांकिकांचा सामना अनुभवल्यानंतर पालेकर यांनी आशय, सादरीकरण आणि अभिनय याबद्दल तरुण नाटय़कर्मीशी संवाद साधला.

कलावंतांनो, राजकीय भूमिका घ्याच!

गुपचूप गुपचूप

VIDEO : बिग बी ऐश्वर्याला म्हणतात, ‘आराध्यासारखे वागू नकोस’

‘या’ देशात हनिमूनला गेलेत ‘विरुष्का’

…म्हणून रामदेव बाबांनी रिअॅलिटी शोमधील स्पर्धकाला भेट दिली गाय

फॅन्टॅस्टिक जॉनीला घटस्फोटित पत्नीकडून शुभेच्छा

अभिनेत्री रेखा आणि अमृता सुभाष यांना स्मिता पाटील स्मृती पुरस्कार प्रदान

इशान, जान्हवीची अशीही ‘धडक’

‘थॉर’ आणि ‘वंडर वुमन’वर ‘कोको’ची मात

VIDEO : बिग बींच्या नातीचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात’!