News Flash

TOP 10: हस्तमैथुनाविषयी स्वराच्या वक्तव्यापासून, बिग बॉस मराठीच्या घरातील ‘हुकूमशाही’पर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहिलं.

टॉप १०, TOP 10

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातीन हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे अभिनेत्री स्वरा भास्करवर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचं पाहिलं. सोशल मीडियावरही या विषयावर अनेकांनीच व्यक्त होत स्वराला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर स्वराने याविषयी आपलं मत मांडत काहीव महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर मांडल्या आहेत.

‘हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे ट्रोलिंग आणि संतप्त प्रतिक्रियांना सामोरं जावं लागणार हे मला अपेक्षित होतं. चित्रपटात असं दृश्य दाखवणं अनेकांसाठी धक्कादायक आहे आणि त्यावरून वाट्टेल ते बोलणारे बरेच लोक समाजात आहेत. मी बऱ्याच मुद्द्यांवर मोकळेपणाने माझी मतं मांडते, मग ते राजकीय असो किंवा चित्रपटांविषयी. त्यामुळे हस्तमैथुनाच्या दृश्यावरून माझ्यावर टीका करण्याची संधी तर लोकं सोडणारच नाही हे मला ठाऊक होतं,’ असं स्वरा म्हणाली होती. याव्यतिरिक्त इतरही बातम्यांची कलाविश्वात चर्चा पाहायला मिळाली ज्यात प्रकाशझोतात राहिती ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असणारी हुकूमशाही. चला तर मग जाणून घेऊया त्याविषयीच्याच काही महत्त्वाच्या बातम्यांविषयी…

हायकोर्टानं कामसूत्राचा दाखला देत स्तनपानाच्या फोटोविरोधातील याचिका फेटाळली

Bigg Boss Marathi : ‘हुकूमशहा’ नंदकिशोरविरोधात प्रजा पुकारणार बंड

ऐकावं ते नवलच! रजनीकांत यांच्या नावाचा असाही वापर

प्रियांका- निक जोनास लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये?

ठरलं हो ठरलं! रणवीर दीपिकाचं लग्न ‘या’ तारखेला

कतरिनामुळेच रणबीरच्या करिअरचे वाजले तीनतेरा?

आयेशा टाकियाच्या पतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा

Video : ‘धडक है ना’वर थिरकले इशान-जान्हवी

‘३ इडियट्स’मध्ये आमिरची जागा घेणार रणबीर?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 6:26 pm

Web Title: top 10 news bollywood marathi swara bhasker on her masturbation scene in veere di wedding bigg boss
Next Stories
1 नटश्रेष्ठ काशिनाथ घाणेकर लवकरच रुपेरी पडद्यावर
2 Video : घोड्यासोबत ‘दबंग’ खानची रेस
3 ‘३ इडियट्स’मध्ये आमिरची जागा घेणार रणबीर?
Just Now!
X