दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडण्याआधी मधुबाला या प्रेमनाथ यांच्या प्रेमात होत्या. पण धर्मामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. प्रेमनाथ यांनी लग्नानंतर धर्म बदलण्याची मागणी केली होती. पण मधुबाला यांनी ती मान्य केली नाही. याच कारणामुळे मधुबाला आणि प्रेमनाथ यांचे लग्न होऊ शकले नाही.

यानंतर तराना सिनेमाच्या सेटवर दिलीप कुमार आणि मधुबाला यांची पहिली भेट झाली. या सिनेमानंतर त्यांनी संगदिल, अमर आणि मुघल- ए- आझम सिनेमात एकत्र काम केले. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचे ९ वर्षांचे नाते होते. दोघांनी साखरपुडाही केला होता. पण साखरपुड्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नाही. मधुबाला यांच्या वडिलांसोबत असलेल्या मतभेदामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिलीप कुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना कोर्टाची पायरी देखील चढावी लागली होती. दिलीप कुमार यांनी आपल्या मुलीला फसविल्याचा आरोप मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यावर केला होता.

अहंकारामुळेच झाला दिलीप कुमार- मधुबालाच्या प्रेमकहाणीचा अंत

‘विरुष्का’ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा

असभ्य वर्तन करणाऱ्यांच्या कानशिलात लगावली पाहिजे – बबिता फोगट

‘विरुष्का’ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा

अंबानींच्या पार्टीत ऐश्वर्याने घातलेल्या गाउनची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

विवाहित पुरुषाशी कधीच लग्न करणार नव्हती श्रीदेवी, पण…

अरे, हा राणादा नव्हं!

गरोदर असतानाही चित्रीकरण केले, स्मृती इराणींनी सांगितल्या मालिका विश्वातील अडचणी

…म्हणून सलमानने सुशांतला फटकारले?

पुढची दोन वर्षे विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी कठीण?