News Flash

TOP 10 NEWS : सायरा बानो यांनी मालमत्तेबाबत केलेल्या खुलाशापासून मीना कुमारींच्या बायोपिकपर्यंत

सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

सायरा बानो यांच्या तक्रारीनुसार समीर भोजवानी गेली अनेक वर्षे दिलीप कुमार यांना धमक्या देतोय.

अभिनेत्री सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे शाखेत बिल्डर समीर भोजवानी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. सायरा बानो यांच्या तक्रारीनुसार समीर भोजवानी गेली अनेक वर्षे दिलीप कुमार यांना धमक्या देतोय. वांद्र्यांच्या पाली हिल भागातील बंगला बळकावण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितली आहे. बिल्डर समीरपासून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

रिपोर्ट्सनुसार, सायरा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, समीर भोजवानी याने काही खोटी कागदपत्रं तयार केली आहेत. या कागदपत्रांच्या आधारेच तो दिलीप कुमार यांना धमकावत आहे. शिवाय समीरची राजकीय वर्तुळातही फार ओळख असल्याने तो आम्हाला सतत धमकावत असल्याचे सायरा यांनी पत्रात नमूद केले.

मालमत्तेबाबत सायरा बानो यांनी केला मोठा खुलासा

‘ऑफिस बॉय’ झाला गीतकार

इटलीतील या पंजाबी पंडितांनी लावलं ‘विरुष्का’चं लग्न

रोहितच्या ‘त्या’ सल्ल्याबद्दल अनुष्काने मानले आभार

मीना कुमारीच्या बायोपिकमध्ये सनी लिओनीची वर्णी?

मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या ‘त्या’ प्रस्तावाला प्रभास होकार देणार का?

Year End 2017 Special : वर्षभरात या गाण्यांवर थिरकली तरुणाई

नीरज व्होरा- फिरोझ नादीयादवाला यांच्या मैत्रीचा किस्सा वाचून तुम्हीही व्हाल भावूक

गुगल सर्चमध्ये ‘बाहुबली २’च अग्रस्थानी

सेलिब्रिटी लेखक : अविस्मरणीय अनुभव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 11:40 am

Web Title: top 10 news from saira banu statement to meena kumari biography
Next Stories
1 ‘होम मिनिस्टर’ला टक्कर देणार ‘नवरा असावा तर असा’
2 Raakshas Teaser Poster : ‘राक्षस’मध्ये दिसणार सई
3 ‘प्रभो शिवाजी राजा’ मधून दिसणार महाराजांचे शिवचरित्र
Just Now!
X