22 January 2019

News Flash

Top 10 News : सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार झालेल्या करिनापासून मराठी ‘बिग बॉस’च्या ग्रँड प्रिमीयरपर्यंत

'तुम्ही भारत देशावर आणि हिंदूंच्या नावावर लागलेला काळीमा आहात. अशा घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी तुमचं धाडस होतंच कसं'

टॉप १०

कठुआ बताल्कार प्रकरणी व्यक्त होणाऱ्या अभिनेत्री करिना कपूरवर एका नेटकऱ्याने निशाणा साधला. करिनाच्या खासगी आयुष्यावर टीका करत एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे तिच्यावर या नेटकऱ्याने निशाणा साधला. ज्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या बाजूने उभी राहिली आणि तिने त्या युजरला चांगलंच धारेवर धरलं.

‘तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचीसुद्धा लाज वाटली पाहिजे. देवाने तुम्हाला चांगलं डोकं दिलंय, ज्यात तुम्ही घृणेची भावना भरलीये आणि हे तोंड दिलंय त्यातूनही अशा घाणेरड्या गोष्टी करताय. तुम्ही भारत देशावर आणि हिंदूंवर लागलेला काळीमा आहात. अशा घाणेरड्या गोष्टी करण्यासाठी तुमचं धाडस होतंच कसं, हे धाडस सरकारकडून तर तुम्हाला मिळालं नाहीये ना?’, असं ट्विट करत स्वराने संताप व्यक्त केला. स्वराच्या या संतापाशिवाय इतरही बऱ्याच गोष्टींनी कलाविश्वाकडे सर्वांचच लक्ष वेधलं. ज्यामध्ये मराठी ‘बिग बॉस’च्याही चर्चा पाहायला मिळाल्या….

राधिका हॉलिवूडच्या वाटेवर, गुप्तहेर राजकन्येची सत्यकथा रुपेरी पडद्यावर

बलात्कारी पीडितेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले बॉलिवूड

वरुण धवनच्या जबरा फॅनची करामत ऐकली का?

कठुआ बलात्कारप्रकरणी धास्तावलेल्या सनीने मुलीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

कठुआ बलात्कार प्रकरणी स्पृहा म्हणतेय, काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?

मी शिव्या देऊन स्वतःला शांत करतो- कपिल शर्मा

बिग बॉसच्या ‘ग्रँड प्रीमियर’ला विनीत भोंडेला मिळाले सरप्राइज

सुहाना खानच्या शूजची किंमत जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

अभिनयाला रामराम करुन खेडेगावाला स्मार्ट करण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा पुढाकार

रात्री २ वाजताचा सलमानचा स्टंट पाहिलात का?

First Published on April 16, 2018 7:22 pm

Web Title: top 10 news gossip bigg boss kareena kapoor swara bhaskar kapil sharma salman khan kathua rape case