18 January 2018

News Flash

TOP 10 NEWS : सगळ्यांपासून दूर जाणार तैमुर; मनोरंजन क्षेत्रातील १० ठळक घडामोडी

काहींना तो आवडतो तर काही त्याचा द्वेष करतात.

मुंबई | Updated: October 7, 2017 1:51 PM

मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी

तैमुरचे स्टारडम हे कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. तो कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. सैफ आणि करिना जरी त्याच्यासोबत असले तरी चर्चा फक्त तैमुरचीच होते. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या जातात. काहींना तो आवडतो तर काही त्याचा द्वेष करतात. पण या गोंडस मुलाकडे पाहून कोण कसा द्वेष करु शकतो, असाच प्रश्न पडतो. तैमुरचे प्रसारमाध्यमांमध्ये असणारे क्रेझ पाहता आता करिना आणि सैफने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

करिना आणि सैफला त्याच्यावर असणाऱ्या नजरांची आता भीती वाटू लागली आहे. त्याच्याभोवती असणारा माध्यमांच्या गराड्यामुळे त्याचे बालपण हरवून तर नाही ना, जाणार हाच प्रश्न त्यांना आता पडला आहे. म्हणूनच ते तैमुरला प्रसारमाध्यमांपासून दूर इंग्लंडमधील एका चांगल्या बोर्डिंग स्कुलमध्ये घालणार आहेत.

सगळ्यांपासून दूर जाणार तैमुर, सैफने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

SHOCKING Bigg Boss 11 : जुबैर खान हा हसिना पारकरचा जावई नाहीच!

‘या फोटोत कंगनासोबत तूच आहेस ना?’, रंगोलीचा हृतिकला सवाल

शाहरुखला पुन्हा एकदा पालिकेचा दणका; ‘रेड चिलिज’च्या कार्यालयावर हातोडा

रुपेरी पडद्यावर पुन्हा झिंगाट एण्ट्री करण्यासाठी रिंकू सज्ज!

मला सलमान, अक्षयसोबत स्पर्धा करायची नाही- शाहरुख खान

… या अभिनेत्रीशीही करण सिंग ग्रोवरने केला होता साखरपुडा

अंतराळात उडल्यावर कॅन्सरशी लढणार सुशांत सिंग राजपूत

नैराश्यातून अजूनही पूर्णपणे सावरलेली नाही- दीपिका पदुकोण

VIDEO : ‘राणा दा’ने असा साजरा केला वाढदिवस

 

First Published on October 7, 2017 1:51 pm

Web Title: top 10 news kareena and saif will send taimur to boarding and other bollywood marathi news gossip
  1. No Comments.