News Flash

TOP 10 NEWS : लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी विभक्त होण्यापासून कपिल शर्माच्या पुनरागमनापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

त्या दोघांनीही सामंजस्याने हा निर्णय घेतला

टॉप १०

कलाविश्वात रोजच्या घडामोडी अनेकांचेच लक्ष वेधतात. कलाकारांच्या खासगी आयुष्यात नेमके काय घडत असते हे जाणून घेण्यासाठीसुद्धा अनेकांना कुतूहल असते. सध्या टेलिव्हिजन विश्वात अशाच एका सेलिब्रिटी जोडप्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा रंगत आहेत. अभिनेता किरण करमरकर आणि अभिनेत्री रिंकू धवन हे १५ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वेगळे होत असून, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. किरण आणि रिंकू यांच्यामध्ये बरेच वाद असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून हे दोघेही वेगळे राहत आहेत.

रिंकू आणि किरण यांचा वाद आता विकोपाला गेला असून, मनात एकमेकांबद्दल कटुता बाळगून एकत्र राहण्यापेक्षा विभक्त होण्याचा त्या दोघांनीही सामंजस्याने हा निर्णय घेतल्याचे कळत आहे. या लोकप्रिय जोडीच्या विभक्त होण्याच्या निर्यणासोबतच आणखी एक मुद्दा आणि इतरही बऱ्याच गोष्टी कलाविश्वात चर्चेचा विषय ठरल्या….

कपिलचे सोनी टीव्हीवर ‘फिरंगी नाइट्स’

‘मी २०० टक्के भन्साळींसोबत’

‘इफ्फी’त राजकुमार राव आणि स्मृती इराणींमध्ये शाब्दिक चकमक

‘शाहिदचा भाऊ असल्यामुळेच ईशानवर निशाणा साधला जातोय’

युवापिढीत ‘पद्मावती’सारख्या चित्रपटांचा नायनाट करण्याची ताकद- सूरज पाल अमू

पश्चिम बंगालमध्येही ‘पद्मावती’ला विरोध

सलमान-कतरिना ‘स्वॅग’ने करतायेत साऱ्यांचे स्वागत

VIDEO : ‘टायटॅनिक’चा रोमांच पुन्हा अनुभवण्याची संधी

PHOTOS : मिस वर्ल्ड मानुषीचा बोल्ड अंदाज

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 10:49 am

Web Title: top 10 news kiran karmarkar rinku dhawan separated padmavati deepika padukone kapil sharma
Next Stories
1 बियॉन्सेच्या फोटोची खिल्ली उडवल्याने ऋषी कपूर ट्रोल
2 सुयश, अक्षयाच्या आयुष्यातील ‘बापमाणूस’ माहितीये का?
3 मिस वर्ल्ड स्पर्धा कालबाह्य – सोफिया हयात
Just Now!
X