News Flash

TOP 10 NEWS : ‘चला हवा येऊ द्या’च्या शेवटच्या भागापासून ‘भागमती’च्या रुपातील अनुष्कापर्यंत सर्व काही एका क्लिकवर

संपूर्ण कलाविश्वालाही या कार्यक्रमाची भुरळ पडली होती

टॉप टेन

जवळपास गेल्या तीन वर्षांपासून साडेनऊच्या ठोक्याला सर्वच कुटुंब टीव्हीपाशी एकत्र यायचे. किंबहुना कालपर्यंत ते एकत्र येत होते आणि त्यामागचे कारण म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. मराठी कलाविश्वात विनोदाला एका नव्या पद्धतीने सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवणारा हा कार्यक्रम आता काही काळासाठी प्रेक्षकांपासून दूर गेला आहे. त्यामुळे सध्या अनेकांच्याच मनाला रुखरुख लागली आहे. अफलातून पात्रं, थुकरटवाडीत येणारे पाहुणे आणि भाषेचं सौंदर्य जपत केलेले विनोद याला आता प्रेक्षक मुकणार आहेत. संपूर्ण कलाविश्वालाच आपल्या कार्यक्रमाची भुरळ घालणारे कलाकार आता काही कालावधीनंतर कोणत्या नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार याच्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

‘चला हवा येऊ द्या’ व्यतिरिक्त आणखीही बऱ्याच घडामोडी घडल्या. ज्यांच्या चर्चा सोशल मीडियावरही पाहायला मिळाल्या. त्यातीलच काही महत्त्वाच्या आणि ट्रेंडिंग चर्चा खालीलप्रमाणे…

‘भागमती’रुपात परतली ‘बाहुबली’ची देवसेना

कॅन्सरग्रस्त कल्पना लाजमींच्या मदतीसाठी सरसावला आमिर

सेलिब्रिटींना ‘आयफोन एक्स’ची भुरळ

VIDEO: नृत्याच्या मंचावर आला लातूरचा सैराट दीपक

‘पद्मावती’प्रदर्शित होऊ देणार नाही; ब्राह्मण महासभेचा इशारा

Tiger Zinda Hai Trailer : नव्या मोहिमेवर गेलेल्या ‘टायगर’ची झलक पाहिली का?

माहिरा खान आणि तिची आई झाली ‘ऑटो करेक्ट’ची शिकार

PHOTO: जाणून घ्या कोण आहे ‘टायगर जिंदा है’चा खलनायक ‘अबू उस्मान’

KBC Grand Finale 2017: रक्षाबंधन, कैलाश सत्यर्थी आणि एक मिश्किल आठवण

सुश्मिताने शेअर केलेला फोटो पाहून फॉलोअरने घातली लग्नाची मागणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:24 pm

Web Title: top 10 news marathi and bollywood industry tiger zinda hai trailer anushka shetty
Next Stories
1 …म्हणून मास्क लावून फिरतोय हा बॉलिवूड अभिनेता
2 भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते- भाजप खासदार
3 करिना पूर्ण करणार का सोनम कपूरची इच्छा ?
Just Now!
X