News Flash

Top 10 News: वैभव तत्ववादीपासून ते मणिकर्णिका कंगनापर्यंत…

वाचा दिवसभरातल्या बातम्या एका क्लिकवर

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय वैभव तत्ववादी आणि हिंदी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवलेली अंकिता लोखंडे प्रथमच एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा सिनेमा कोणता असेल हे तर एव्हाना साऱ्यांनाच माहित पडले आहे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमात वैभव- अंकिताची जोडी पाहता येणार आहे.

सिनेमाच्या सेटवरच अंकिता आणि वैभवची ओळख झाली. अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही अंकिताची फार चांगली मैत्रीण असून ती वैभवचीही तेवढीच जवळची मैत्रीण आहे. जेव्हा वैभव अंकिताला भेटणार होता, त्याआधीच प्रार्थनाने अंकिता कशी आहे याची स्तुतीसुमनं वैभवसमोर गायली होती. चित्रीकरणादरम्यानही त्यांची मैत्री फुलत गेली. खाणं, अध्यात्म आणि चिंतन या तीनही विषयात या दोघांची आवड सारखी असल्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट होत गेली.

वैभव तत्ववादी- अंकिता लोखंडे यांच्या नात्यात नवा बहर

जातीवाचक वक्तव्य केल्याने सलमान- कतरिना अडचणीत

रणबीरची शेवटची आठवणही दीपिकाने मिटवली?

PHOTO : ‘त्यांच्या’ हसण्यावर खिलाडी कुमार भाळला

‘मणिकर्णिका’मधील कंगनाचा दुसरा लूक व्हायरल

भावनिक, नैराश्यग्रस्त होणं मला परवडणारं नाही- सलमान खान

डरना जरूरी है! अनुष्काने साकारलेली ‘परी’ पाहून पुन्हा धडकीच भरेल

रिअॅलिटी शोमधील अल्पवयीन मुलीचे चुंबन घेतल्याप्रकरणी पपॉनविरोधात तक्रार दाखल

बनावट आधार कार्ड दाखवून अभिनेत्रीच्या घरी चोरी

….म्हणून ‘पॅडमॅन’मधील माझ्या भूमिकेवर कात्री लावली- सोनम कपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 8:27 pm

Web Title: top 10 news marathi entertainment news vaibhav tatwawadi ankita lokhande sonam kapoor akshay kumar salman khan anushka sharma
Next Stories
1 नफा आणि तोट्याच्या दुनियेत समाजाचा विसर पडायला नको- डॉ. प्रकाश आमटे
2 मानसपितापुत्र सचिन- स्वप्नील पुन्हा एकत्र
3 ‘कैसी ये यारिया’ सीझन ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X