14 December 2017

News Flash

Top 10 News: एफटीआयआयच्या नवनिर्वाचित अध्यक्षांपासून ते बिग बींच्या ७५ व्या बर्थडे सेलिब्रेशनपर्यंत सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच अमुपम खेर यांना शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 1:37 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच खेर यांना शुभेच्छा दिल्या.

एफटीआयआयचे माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या जागी अनुपम खेर यांची नियुक्ती केली गेल्याबद्दल स्मृती इराणी यांचीही प्रशंसा करण्यात आली. अनुपम खेर यांच्यावर नियुक्तीशिवाय आणखी एका गोष्टीची चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली ती म्हणजे बिग बींच्या ७५व्या वाढदिवसाची. अमिताभ बच्चन यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी हा खास दिवस कसा साजरा केला याचे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत होते. महानायकाला शुभेच्छा देत अनेकांचं लक्ष वेधलं ते म्हणजे पद्मावती चित्रपटाने रचलेल्या विक्रमाने. याव्यतिरिक्त इतरही बऱ्याच घडामोडी, आरोप- प्रत्यारोपांच्या चर्चा चित्रपट वर्तुळात पाहायला मिळाल्या. चला तर मग जाणून घेऊया काय होत्या या चर्चा…

एफटीआयआय’ला चांगल्या अभिनेत्याची नव्हे तर उत्तम प्रशासकाची गरज – गजेंद्र चौहान

अक्षय कुमार सांगणार सारागढीच्या युद्धाची शौर्यगाथा

नवज्योत सिंग सिद्धू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

आदित्य पांचोली कंगनाला कोर्टात खेचणार

प्रदर्शनापूर्वीच ‘पद्मावती’ने रचला विक्रम

सांस्कृतिक विभागासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा

नव्वदच्या दशकातील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणार सलमान

‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील या व्यक्तिरेखेवरुन साकारण्यात आला रणवीरचा ‘खिल्जी’

बिग बींच्या वाढदिवशी करण जोहरने सोडले ‘ब्रम्हास्त्र’

First Published on October 12, 2017 1:37 pm

Web Title: top 10 news padmavati trailer anupam kher appointed new chairman of ftii big b birthday bollywood marathi gossip news