23 February 2019

News Flash

TOP 10 NEWS : नजरेने घायाळ करणाऱ्या त्या अभिनेत्रीपासून सब्यासाचीच्या वक्तव्यापर्यंत..

या व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे.

उरू अदार लव्ह

सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्ध होईल काही सांगता येत नाही. आता हेच पाहा ना… गेल्या काही दिवसांपासून मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियनरचीच चर्चा आहे. अगदी काल- परवापर्यंत ही प्रिया वारियनर कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असतं तर तुम्हालाही त्याचं उत्तर देता आलं नसतं. पण आता ती कोण आहे हे संपूर्ण भारताला माहित आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने तिच्या सिनेमातील एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती डोळ्यांच्या हावभावातून आपलं प्रेम सांगताना दिसत आहे.

हा व्हिडिओ ‘उरू अदार लव्ह’ या आगामी सिनेमातील ‘Manikya Malaraya Poovi’ गाण्यातील आहे. गाण्यातील एका दृश्यात प्रिया तिच्या शाळकरी प्रियकराला डोळ्यांच्या हावभावातून तिच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करत आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला काही दिवसच उरले असताना या दिनानिमित्त हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘उरू अदार लव्ह’ हा प्रियाचा पहिलाच सिनेमा आहे. येत्या ३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

जाणून घ्या नजरेने घायाळ करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल

हार्दिक पांड्यासोबतच्या नात्यावर एली म्हणते..

VIDEO: ४५ वर्षीय मंदिरा बेदीने साडी आणि हाय- हिल्समध्ये मारले पुश-अप्स

‘ठग’ आमिर आणि ‘गल्ली बॉय’ रणवीरची जोडी जमली रे!

‘त्या’ घोड्यासाठी दोन कोटी रुपये मोजण्यास सलमान राजी, पण…

PHOTO : अखेर एकताला मिळाला तिचा व्हॅलेंटाइन

तब्बूची साडी इस्त्री करणारा झाला बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक

PHOTOS : डोळ्यातून प्रेम व्यक्त करणारा ‘तो’ आहे तरी कोण?

…तर नजरेने घायाळ करणारी प्रिया इतकी लोकप्रिय झालीच नसती

‘साडी नेसता येत नसेल तर लाज वाटली पाहिजे’

First Published on February 13, 2018 11:01 am

Web Title: top 10 news priya prakash varrier viral clip to sabyasachi statement bollywood marathi gossip news