दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देवाचा दर्जा प्राप्त असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरीही कलाविश्वातही त्यांचा वावर आहे. येत्या काळात त्यांचा ‘काला’ आणि ‘२.०’ हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मीडिया वृत्तानुसार, या दोन सिनेमांच्या प्रदर्शनासोबतच दिग्दर्शक कार्तिक सुभराज यांच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणाला रजनीकांत लवकरच सुरूवात करणार आहेत. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत विजय सेतुपतीचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमासाठी रजनीकांत यांनी तगड्या मानधनाची मागणी केली आहे. ४० दिवसांच्या चित्रीकरणासाठी त्यांनी तब्बल ६५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

रजनीकांत यांच्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. याव्यतिरिक्तही कलाविश्वात बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. या चर्चांमध्ये अभिनेत्री आलिया भट्टही मागे राहिली नाही. चला जाणून घेऊया ती नेमकी कशामुळे चर्चेत होती….

VIDEO : ‘अगर दिल राजी है…’ म्हणत पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकतेय आलिया

अधुना अख्तरच्या वित्त व्यवस्थापीकेची हत्या, मृतदेहाचे केले ३ तुकडे

‘तो’ जुना वाद विसरून सोनमनं ऐश्वर्याला लग्नाचं आमंत्रण दिलं

दिल्लीतील ‘या’ उच्चभ्रू भागात आहे सोनमच्या आनंदचा कोट्यवधींचा बंगला

Video: मेहंदी कार्यक्रमात सोनम- आनंदचा धम्माल डान्स

ब्रिटनच्या शाही विवाहसोहळ्यात पाहुण्यांनी जेवणाचा डबा घरूनच आणावा?

अखेर ‘माऊली’ला ती भेटली

हिंदू मुस्लिमांसारखी दाढी ठेवायला घाबरतात- हंसल मेहता