03 March 2021

News Flash

TOP 10 NEWS : रणबीर-माहिराच्या ब्रेकअपपासून प्रतिक बब्बरच्या साखरपुड्यापर्यंत..

रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या प्रेमाची बरीच चर्चा रंगली.

सध्या रणबीरच्या लग्नाची बरीच चर्चा होत असून, तो अरेन्ज मॅरेज करणार असल्याचे म्हटले जातेय.

गेल्या वर्षात बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या प्रेमाची बरीच चर्चा रंगली. न्यू यॉर्कमध्ये हे दोघं एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चांना अधिकच उधाण आले. एकप्रकारे जणू त्यांनी स्वतःच त्यावेळी आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती होती. रणबीर आणि माहिराचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यात दोघही धुम्रपान करताना दिसले होते. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जातेय.

सध्या रणबीरच्या लग्नाची बरीच चर्चा होत असून, तो अरेन्ज मॅरेज करणार असल्याचे म्हटले जातेय. रणबीरसाठी त्याची आई आणि अभिनेत्री नीतू सिंग या मुलीच्या शोधात असल्याचे म्हटले जातेय. या प्रकारामुळे रणबीर-माहिराच्या नात्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचसोबत या दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे माहिराने नुकतीच दिलेली मुलाखत.

रणबीर कपूर-माहिरा खानचा ब्रेकअप?

तेजस्विनी पंडितची अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास भेट

प्रतिक बब्बर अडकणार लग्नाच्या बेडीत

ऐश्वर्याच्या मुलाचा हट्ट; उत्तर मिळाल्यावरच घरी परतेन

जाणून घ्या, देव पटेलमुळे राधिका आपटे ट्रेण्डमध्ये येण्यामागचे कारण..

..म्हणून ‘बिग बॉस ११’च्या किताबापासून दुरावू शकते शिल्पा शिंदे

…म्हणून विराट कोहली साखरपुड्याची अंगठी गळ्यात घालतो

PadMan Song : ‘पॅडमॅन’ला सापडली त्याची ‘हू ब हू’

‘तो मी नव्हेच, उगाच काहीही तर्क लावू नका’; सलमानच्या बॉडी डबलने व्यक्त केली नाराजी

‘या’ चित्रपटातून आरव आणि इब्राहिम एकत्र येण्याची चिन्हं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 8:47 am

Web Title: top 10 news ranbir mahira break up pratiek babbar engagement bollywood marathi gossip news
Next Stories
1 ऐश्वर्या रायपूर्वी ‘या’ कलाकारांबद्दल करण्यात आलेत धक्कादायक दावे
2 ऑस्करविजेत्या चित्रपटातील अभिनेत्यासोबत झळकणार मराठमोळी राधिका
3 फ्लॅशबॅक : ‘कुली’ पुन्हा ड्युटीवर…
Just Now!
X