प्रत्येक सिनेमात वेगवेगळी व्यक्तीरेखा साकारण्याकडे अनेक कलाकारांचा कल असतो. यात रणवीर सिंगही काही वेगळा नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला तोडीस तोड टक्कर देण्यास रणवीर तयार झाला आहे असेच म्हणावे लागेल. ‘पद्मावत’ सिनेमासाठी त्याने क्रूर आणि निर्दयी खलनायकाची भूमिका साकारल्यावर आता तो ‘गली बॉय’ सिनेमात एका निरागस मुलाची व्यक्तिरेखा साकारायला सज्ज झाला आहे.

नुकताच रणवीरने सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीरला ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिल्जीपासून ‘गली बॉय’तील भूमिकेसाठी शरीरयष्टीत करावा लागलेला बदल सहज पाहायला मिळतोय. त्याच्यातला हा बदल तितकाच थक्क करणारा आहे. फोटोमध्ये एकीकडे पिळदार शरीरयष्टी कमावलेल्या रणवीरचा हा लूक ‘पद्मावत’मध्ये दिसणार आहे तर दुसरीकडे सडपातळ अंगकाठीमधला लूक ‘गली बॉय’मध्ये दिसणार आहे. या बदलासाठी रणवीरला फार मेहनत घ्यावी लागली असणार यात काही शंकाच नाही.

‘पद्मावत’ ते ‘गली बॉय’, असे होते रणवीर सिंगचे ट्रान्सफॉर्मेशन

‘पद्मावत’ पुढे झुकला ‘पॅडमॅन’

PHOTO : ..अन् सेल्फीसाठी ऐश्वर्या-विवेक आले एकत्र!

‘बिग बॉस ११’तून सलमानने कमावले *** कोटी रुपये

सैफ इनायापासून तैमुरला ठेवतोय दूर!

Aapla Manus Trailer : ‘कर्ण मोठा झाला की प्रोब्लेम येणारच’; ‘आपला मानूस’चा धमाकेदार ट्रेलर

Padmaavat new teaser: रणरागिणीच्या रुपात पद्मावती

सई ताम्हणकरचा बोल्ड लूक

प्रियांकाच्या ‘त्या’ व्हायरल फोटोंमागचे सत्य

अबब! गणेश आचार्यने फस्त केल्या २०० इडल्या