News Flash

Top 10 News : संजूबाबा, माधुरीच्या एकत्र येण्यापासून कपिलच्या अवस्थेपर्यंत सर्वकाही एका क्लिकवर

संजूबाबा आणि माधुरी या दोघांच्याही वाटासुद्धा वेगळ्या झाल्या खऱ्या पण आता अखेर २५ वर्षांनी हे दोघं पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.

top 10
टॉप १०

बॉलिवूडमध्ये गाजलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे संजय दत्त आणि माधुरी दीक्षित. रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलेल्या या जोडीच्या अफेअरच्याही बऱ्याच चर्चा होत्या. पण, १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला शिक्षा झाली आणि त्यानंतर या दोघांच्याही नात्यात दुरावा आला. त्यानंतर संजूबाबा आणि माधुरी या दोघांच्याही वाटासुद्धा वेगळ्या झाल्या. पण आता अखेर २५ वर्षांनी हे दोघं पुन्हा एकदा एकमेकांसमोर येणार आहेत.

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. अभिषेक बर्मन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, माधुरी आणि दोघे एकत्र येणार असल्याचं समजल्यापासूनच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय दत्त आणि माधुरीच्या आगामी चित्रपटाच्या चर्चांसोबतच कपिल शर्मा आणि अली असगरच्याही नावाची कलाविश्वात चर्चा होती. चला तर मग जाणून घेऊन काय होती ही चर्चा आणि कलाविश्वातील इतर घडामोडी…

लग्नाच्या ३ आठवड्यांपूर्वी जॉन सिनाने मोडले लग्न, ६ वर्ष करत होता डेट

‘त्याचे अश्रू खूप काही सांगून गेले’, अलीला पाहून कपिल ढसाढसा रडला

सतीश कौशिक यांनी २५ वर्षांनंतर का मागितली बोनी कपूरची माफी?

सुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम

सोनमच्या ‘खोट्या हिंदुत्ववादा’च्या विधानावर भडकली ‘ही’ अभिनेत्री

पूजा सावंतला ‘दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड’

VIDEO : लग्नाविषयी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर काय म्हणतेय ऐकलं का?

लतादीदींच्या ‘त्या’ पत्राने जुही चावलाला सुखद धक्का

‘किसिंग असो किंवा न्यूड सीन, माझ्या पतीचा आक्षेप नसतोच’

Video : ‘ती’ पुन्हा आली आहे नजरेनं घायाळ करायला!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 7:23 pm

Web Title: top 10 news sanjay dutt madhuri dixit nene movie karan johar kapil sharma gossip bollywood
Next Stories
1 राज्यात चित्रीकरणाचा मार्ग झाला सुलभ, एक खिडकी योजना सुरू
2 ‘लव्हगुरु’ सुमेध गायकवाड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3 VIDEO : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘मयत’च्या टीझरमध्ये ‘त्या’ दाहक वास्तवाचं दर्शन
Just Now!
X