01 March 2021

News Flash

TOP 10 NEWS : टॉम क्रुझच्या अपघातापासून ‘धडक’मधील झिंग झिंग झिंगाटपर्यंत..

अॅक्शन थ्रिलर सिनेमा 'मिशन इम्पॉसिबल'च्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॉम क्रुझ

हॉलिवूड स्टार टॉम क्रुझचा अॅक्शन थ्रिलर सिनेमा ‘मिशन इम्पॉसिबल’च्या पुढच्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचे आधीचे सर्व भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. प्रेक्षक आता या सिनेमाच्या सहाव्या भागाची वाट पाहत आहेत. सध्या टॉम याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत टॉमने सिनेमाच्या चित्रीकरणावेळी झालेल्या अपघाताबद्दल सांगितले. मुलाखतीदरम्यान त्याच्या अपघाताचा व्हिडिओही प्रेक्षकांना दाखवण्यात आला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अॅक्शनप्रेमींसाठी हा सिनेमा एक पर्वणीच असते. सिनेमाच्या प्रत्येक भागात टॉम क्रुझने जबरदस्त अॅक्शन सीन दिले आहेत. टॉम नेहमीच प्रत्येक अॅक्शन सीन स्वतः करण्यास प्राधान्य देतो. तो डमीचा वापर करत नाही. ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमातील एक स्टंट करताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.

Video: टॉम क्रुझचा हा खतरनाक अपघात पाहिलात का?

हार्दिक पांड्या बिग बॉसच्या या माजी स्पर्धकाला करतोय डेट?

‘त्यांच्यावरचा राग मी खिल्जीच्या भूमिकेतून व्यक्त केला’

PHOTO : स्ट्रेचमार्क मिरवणाऱ्या परिणीतीची नेटिझन्सकडून प्रशंसा

…म्हणून दीपिका तिच्या लग्नात कतरिना कैफला बोलावणार नाही

जान्हवी श्रीदेवीच्या पावलांवर पाऊल ठेवणार नाही- बोनी कपूर

20 YEARS OF CID: ‘सीआयडी’ टीमने रचलेला हा विक्रम माहीत आहे का?

सुरेश वाडकर यांच्या कन्येचे संगीत क्षेत्रात पदार्पण

‘धडक’मध्येही आता ‘झिंग झिंग झिंगाट…’

‘पद्मावत’ अंगभरकपड्यात बघ; पूनम पांडेची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2018 8:42 am

Web Title: top 10 news tom cruise accident to zing zing zingaat song in dhadak bollywood marathi gossip news
Next Stories
1 ग्रॅमी पुरस्कारांवर पुरुषांची बाजी
2 ‘रेस ३’मुळे ‘इश्क विश्क २’ची गाडी रखडली?
3 निखिल रानडेचा ‘बेफिकर’ म्युझिक सिंगल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X