अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाची जेवढी चर्चा झाली तेवढी कोणत्याच सेलिब्रिटीच्या लग्नाची झाली नसेल. इटालियन डेस्टिनेशनचे त्यांचे लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर दिसतात. पण आता त्यांच्या लग्नानंतरही त्यांच्या चाहत्यांची नजर लागली आहे ते त्यांच्या हनिमूनच्या फोटोंकडे. चाहत्यांच्या मनातील इच्छा बहुधा अनुष्काला कळली असावी म्हणून तिनेच आता त्यांच्या हनिमून ट्रीपचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनुष्काने यापूर्वीही तिच्या आणि विराटच्या नात्याबद्दल कधीच जाहीरपणे वाच्यता केली नव्हती. तिने त्याच्यासोबतचा एकही फोटो फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर शेअर केला नव्हता. मात्र, आता लग्न झाल्यानंतर विराटसोबतचा फोटो शेअर केला आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.

अनुष्का शर्माने शेअर केला हनिमूनचा पहिला फोटो

राजकुमार रावचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीतून बाहेर

Padman Movie Trailer: सुपरहिरो ‘पॅडमॅन’ला पाहिलत का?

अनुष्का शर्माच्या भावाला लग्नाचे आमंत्रणच नव्हते!

प्रिया-अभयचे ‘तू, मी आणि गच्ची..’ गाणे

फ्लॅशबॅक : प्रेम नाम है मेरा…!

भाडे न दिल्याने बॉयफ्रेंडसह मल्लिकाला घरमालकाने काढले बाहेर

Raakshas Teaser Poster : ‘राक्षस’मध्ये दिसणार सई

उपकारांची परतफेड म्हणून या अभिनेत्याने आपल्या मित्रांना दिले ६ कोटी रुपये

झायराच्या ‘त्या’ व्हिडिओवर राखीने उपस्थित केला प्रश्न