संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमावर बंदी आणण्यासाठी राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने सोमवारी याचिका दाखल केली होती. यावर उत्तर म्हणून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सिनेमाच्या बाजूने निकाल देत देशभरात सर्व राज्यांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश दिले आहेत. सिनेमा ऐतिहासिक घटनांवर आधारीत नाही, तसेच अराजक तत्त्वांना प्रोत्साहन देऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले. राज्य सरकारांनाही या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना अखिल भारतीय क्षत्रिय महासभेची चांगलीच कानउघडणी केली. जर सिनेमाने डिसक्लेमर प्रदर्शित करुनही कार्यकर्त्यांना डिसक्लेमर काय असतं हे माहित नसेल तर महासभेने त्यांच्या कार्यकर्त्यांना शिक्षित करणे आवश्यक आहे.

‘पद्मावत’वर बंदी नाहीच; सुप्रीम कोर्टाने राजस्थान- मध्यप्रदेशच्या फेरविचार याचिकाही फेटाळल्या

शाहरुख खान चौथ्या अपत्याचे नाव ठेवणार आकांक्षा

…म्हणून ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये सर्वात छोटी भूमिका कतरिनाच्या वाट्याला

नाटय़ परिषद पंचवार्षिक निवडणूक : मोहन जोशी यांचा अर्ज बाद

कॅन्सरवर मात केलेला हा बॉडी बिल्डर लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला

..अखेर सिद्धार्थने मागितली माफी

‘पद्मावत’मधील हे चार दमदार संवाद व्हायरल

डार्विनच्या सिद्धांताचा आदिमानवांकडूनही निषेध; सत्यपाल सिंह यांना फरहानचा टोला

प्रेयसी सान्याशी प्रतिक बब्बर झाला ‘जस्ट एन्गेज्ड’

राम गोपाल वर्माने केली दीपिकाची पॉर्न अभिनेत्री मिया मालकोवाशी तुलना