25 October 2020

News Flash

आवर्जून ऐकायला हवीत अशी विठ्ठलाची २० भक्तिगीते

आज आषाढी एकादशी त्यानिमित्त हे खास कलेक्शन...

विठ्ठलाची २० भक्तिगीते

आज आषाढी एकादशी. आषाढ महिना म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येते ती विठ्ठल रखुमाईची मुर्ती आणि पंढरपूरची वारी. तसंच विठ्ठल म्हटल्यावर कळत न कळत आपण गुणगुणू लागतो ती विठ्ठलाची गाणी. आज आषाढी एकादशीनिमित्त अशीच काही खास गाणी जी आवर्जून ऐकायलाच हवीत…

१)
विठ्ठलाच्या पायी वीट

२)
माझे माहेर पंढरी

३)
जगी जिवनाचा सार

४)
माझी पंढरीची माय

५)
कानडा राजा पंढरीचा

६)
विठू माऊली तू…

७)
चल गं सखे चल गं सखे

८)
दर्शन दे रे…

९)
नाम तुझे घेता देवा होई समाधान

१०)
जैसे ज्याचे कर्म तैसे…

११)
पावले चालती पंढरीची वाट…

१२)
जणू देह ही पंढरी आत्मा पांडूरंग

१३)
मागतो मी पांडूरंगा…

१४)
कधी लागेल रे वेड्या…

१५)
चंद्रभागेच्या तीरी…

१६)
चालली दिंडी पंढरीला

१७)
पंढरपुरात काय वाजत गाजत

१८)
माऊली.. माऊली…

१९)
उभा कसा राहिला विटेवरी पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला

२०)
अवघे गरजे पंढरपूर

दरम्यान, आज आषाढी एकदशीनिमित्त पंढरपूरमध्ये भक्तांचा महासागर लोटला असून विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 11:08 am

Web Title: top 20 super hit vitthal songs marathi scsg 91
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांनी खास मराठीत दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा
2 फसवणूकप्रकरणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल
3 Aani Kay Hava Trailer : एकदम साधी, सोपी परंतु मनाला भिडणारी गोष्ट
Just Now!
X