News Flash

Top 10: सोनाक्षी सिन्हाच्या ट्रोलिंगपासून इरफान खानच्या आजारपणापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

मनोरंजन विश्वातील ठळक दहा घडामोडी

Top 10: सोनाक्षी सिन्हाच्या ट्रोलिंगपासून इरफान खानच्या आजारपणापर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर

बॉलिवूडमधील अभिनेत्री कायमच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. यामध्ये त्यांच्या फॅशन आणि कपड्यांबाबत कायमच चर्चा होताना दिसते. नुकतीच सोनाक्षी सिन्हाबाबत अशीच चर्चा सुरु असून आपल्या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने एक ट्रान्सपरंट गाऊनमधील फोटो शेअर केला आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्यावर काहीसे भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

यासोबतच सोशल मीडियावर आज दिवसभरात कठुआ येथील बलात्कार प्रकरणी सेलिब्रिटींच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. या घटनेबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली असतानाच सेलिब्रिटींनीही ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला. याव्यतिरिक्त मनोरंजन विश्वातील ठळक दहा घडामोडी पुढीलप्रमाणे..

संस्कार विसरलीस का? ट्रान्सपरंट ड्रेस घालणाऱ्या सोनाक्षीला नेटकऱ्यांचा सवाल

कठुआ बलात्कार प्रकरणाने फरहान हळहळला, ट्विट करुन म्हणाला…

इरफानच्या आजारपणाविषयी ‘त्या’ सर्व अफवाच

जान्हवीच्या कपड्यांवरून अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या वेबसाइटला अर्जुनने सुनावले खडेबोल

मराठी बिग बॉसच्या घरात ‘खंडोबा’?

‘मसान’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

‘प्रितीने कपिलला एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळलेलं’

साताऱ्याच्या या गावात अक्षय कुमार करतोय श्रमदान

हा तर नेपोटिझमचा बाप, करणवर नेटकऱ्यांनी पुन्हा डागली तोफ

अनुपम खेर की मनमोहन सिंग ? व्हिडीओमध्ये ओळखणंही कठीण

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2018 8:50 pm

Web Title: top ten entertainment news bollywood gossip marathi movies and serials
Next Stories
1 ‘मसान’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात
2 जान्हवीच्या ड्रेसवर अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या वेबसाइटला अर्जुनने सुनावले खडेबोल
3 ‘शतदा प्रेम करावे’ मालिकेत आता सायलीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
Just Now!
X