19 January 2018

News Flash

TOP 10 NEWS : ‘पद्मावती’मधील रणवीरच्या लूकचीच सर्वदूर चर्चा, वाचा मनोरंजन क्षेत्रातील १० मोठ्या घडामोडी

बॉलिवूड विश्वात आणखी काही चर्चासुद्धा रंगल्या होत्या.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 3:45 PM

टॉप १० बातम्या

रणवीर सिंग अलाउद्दीन खिल्जीच्या रुपात कसा दिसेल हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत होता. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोलची असतानाच सरतेशेवटी ‘पद्मावती’ या चित्रपटातील त्याच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला. या लूकमध्ये रणवीरच्या डोळ्यांमध्ये सूडाग्नी पाहायला मिळत होता. सोशल मीडियावर त्याच्या या लूकची बरीच प्रशंसाही करण्यात आली.

सोशल मीडियावर रणवीरच्या या लूकसोबतच बॉलिवूड विश्वातील आणखी काही चर्चासुद्धा रंगल्या होत्या. ज्यामध्ये लास वेगासमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचेही पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्याव्यतिरिक्त लिएँडर पेसच्या खासगी आयुष्यात आलेलं वादळ, ऋषी कपूर यांनी पत्रकारांनी दिलेली धमकी या विषयांनासुद्धा बरीच हवा मिळाली.

ब्लू व्हेलचा सामना करण्यासाठी येतोय ‘कासव’

अतिरेकी हल्ल्यानंतर २१५ कोटींच्या चित्रपटाचा प्रीमियर रद्द

घरगुती हिंसाचार प्रकरणी लिएँडर पेसच्या अडचणीत वाढ

…नाहीतर मी तुम्हाला मारेन, ऋषी कपूर यांची पत्रकारांना धमकी

गैरवर्तनामुळे त्याला कॉलेजमधून निलंबित केलं होतं; आदित्यच्या कॉलेजमधील विद्यार्थिनीचं ट्विट

आघाडीची अभिनेत्री साकारणार कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका

तृतीयपंथीयांच्या रुपात समोर आले शक्ती कपूर

‘स्टार किड’ला मागे टाकत नवअभिनेत्रीने मिळवला १५० कोटींचा चित्रपट

‘पद्मावती’चे पोस्टर पाहून जॉनने घेतला मोठा निर्णय!

First Published on October 4, 2017 3:45 pm

Web Title: top ten news in entertainment world gossips padmavati ranveer singh
  1. No Comments.