25 February 2021

News Flash

TOP 10: दिशा पटानीच्या व्हायरल व्हिडिओपासून दिया मिर्झाने खरेदी केलेल्या पोस्टरपर्यंत,सर्व काही एका क्लिकवर

दिशा सोशल मिडीयावर सक्रिय असून ती कायम तिचे फोटो शेअर करताना दिसत असते.

‘बागी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री दिशा पटानीने अभिनयाच्या जोरावर चंदेरी दुनियेमध्ये स्वत:च स्थान मिळविलं आहे. बी टाऊनमध्ये दिशाची आणि टायगर या दोघांची केमिस्टी पाहायला मिळते. या दोघांच्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्यानंतर दिशाच्या फॅनफॉलोअर्समध्ये कमालीची वाढ झाली होती. दिशा सोशल मिडीयावर सक्रिय असून ती कायम तिचे फोटो शेअर करताना दिसत असते. सध्या दिशाने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

डान्स आणि स्टाईल सेन्समुळे कायम चर्चेत राहणाऱ्या दिशाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती साहसदृश्य करताना दिसून येत आहे. त्यामुळे या व्हिडिओला प्रचंड लाईक्स मिळत असून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.

Train train @nadeemakhtarparkour88

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिशा फ्रंट फ्लिप करत असून यावेळी तिच्याबरोबर तिचे प्रशिक्षकदेखील दिसून येत आहेत. या व्हिडिओला केवळ २४ तासामध्ये २१ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर दिशाच्या रंगत असतानाच दिया मिर्झाने खरेदी केलेल्या पोस्टरच्या देखील चर्चा रंगल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात पोस्टरच्या रंगत असलेल्या चर्चेविषयी आणि बी-टाऊनच्या अन्य चर्चांविषयी….

संजयला भेट देण्यासाठी दिया मिर्झानं दीड लाखांत खरेदी केलं ‘मदर इंडिया’चं पोस्टर

Sanju : प्रदर्शनापूर्वीच ‘संजू’ चित्रपट झाला लीक

बापरे ! अर्जुन कपूरला मिळालंय धमकीचं पत्र!

कोणे एकेकाळी मनिषाही होती संजूच्या प्रेमात !

..म्हणून मामी-जयडीने ‘लागिर झालं जी’ ला ठोकला राम-राम!

‘हा’ अभिनेता साकारणार सनीच्या पतीची भूमिका

अमृता पाहतेय ‘या’ चित्रपटाची आतुरतेने वाट!

‘या’ खास ठिकाणी सुशांतने खरेदी केली आहे जमीन!

स्वरा भास्कर चा ‘इट्स नॉट दॅट सिंपल – २ ‘ चा फर्स्ट लूक रिलीज

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 6:49 pm

Web Title: top10 disha patani front flip stunt viral on internet tiger shroff
Next Stories
1 स्वरा भास्कर चा ‘इट्स नॉट दॅट सिंपल – २ ‘ चा फर्स्ट लूक रिलीज
2 ‘या’ खास ठिकाणी सुशांतने खरेदी केली आहे जमीन!
3 बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोक अक्षरश: माझ्या पाया पडायला यायचे- देवदत्त नागे
Just Now!
X