27 November 2020

News Flash

Video : ‘आई माझी काळुबाई मालिका पौराणिक नाही,तर…’

प्राजक्ताने केला मालिकेविषयी अनेक गोष्टींचा खुलासा

सध्या सोनी मराठीवरील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेचं निमित्त साधत प्राजक्ताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ही मालिका नेमकी कशी आहे हे तिने सांगितलं.

दरम्यान, आई माझी काळुबाई या मालिकेत प्राजक्ताने आर्या ही भूमिका साकारत आहे. अलिकडेच सुरु झालेल्या या मालिकेमध्ये रोज नवनवीन किस्से, घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये ही मालिका लोकप्रिय झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 4:23 pm

Web Title: tv serial aai mazi kalubai fame actress prajakta gaikwad share some interesting things ssj 93
Next Stories
1 कंगनानंतर आता पायल घोषला हवी Y सुरक्षा; राज्यपालांना केला विनंती अर्ज
2 या मुलाची गायकी बघून प्रेक्षकांना आठवतील गायक आदर्श शिंदे
3 संजय राऊत यांना कुणाल कामराची ऑफर; “ते आले तरच…”
Just Now!
X