News Flash

अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, नेटकऱ्यांची मागणी

नेटकऱ्यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे.

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक नेटकऱ्यांनी ही मागणी केल्यामुळे ट्विटर भारतरत्न ट्रेंड होताना दिसत आहे.

करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये अक्षय कुमार आणि सोनू सूदने केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. नेटकऱ्यांनी ट्विटरद्वारे मागणी केली आहे.

सुहेल सेठ यांनी ट्विटरवर भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची मागणी केल्यानंतर सोशल मीडियावर #PVnarsimhaRao आणि भारतरत्न ट्रेंड सुरु झाला असल्याचे म्हटले.

सध्या सोशल मीडियावर नेटकरी अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न देण्याची मागणी करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:08 pm

Web Title: twitterati demand bharat ratna for akshay kumar sonu sood avb 95
Next Stories
1 प्रसून जोशींना स्वरा भास्करने दिले उत्तर, झाली सोशल मीडियावर ट्रोल
2 सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरील Video Viral; पाहा त्याचा अनोखा अंदाज
3 नवाजुद्दीन सिद्दीकीनं पत्नीच्या आरोपांवर सोडलं मौन; उचललं ‘हे’ पाऊल
Just Now!
X